बिग बॉस मराठीमधून लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे शिव ठाकरे.

मराठीनंतर शिवनं BB16मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली.

शिव सध्या रोडीज शो साठी विदेशात गेलाय. 

शिवने इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या आयुष्यात अनेक अप-डाऊन पाहिलेत. 

त्याच्या आयुष्याला वळण देणारी एक घटना म्हणजे त्याचं आणि वीणाचं रिलेशनशिप

बिग बॉसनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर शिवची अवस्था काय झाली हे त्याने BB16मध्ये सांगितलं होतं 

वीणावर शिवचं जिवापाड प्रेम होतं. ब्रेकअप नंतर तो फार बिथरला. 

BB16मध्ये शिव म्हणाला, "आमचं  ब्रेकअप होऊन 7 महिने झालेत". 

"सात महिन्यांनंतरही आम्ही अजूनही एकमेकांना विसरू शकलेलो नाही". 

एका मुलाखतीत शिवची आई म्हणाली, "तो विषय थांबला. तिचे सगळे अनुभव आम्ही घेऊन झाले". 

"तिने बिग बॉसमध्ये लग्नाचा ड्राम देखील केला.  पण आता तो विषय बंद झालाय".

त्याचप्रमाणे BBM1ची विजेती मेघा धाडेनं देखील त्यांंचं नातं फार खास असल्याचं सांगितलं होतं. 

शिव-वीणा आजही एकमेकांसाठी  वेळेला धावून जातात, असंही ती म्हणाली. 

ब्रेकअपनंतर दोघेही दोघांनी त्यांचे रोमँटिक फोटो डिलीट केले होते. 

ब्रेकअपनंतर शिव कुठेही थांबला नाही. त्याच्या करिअरमध्ये तो सातत्यानं पुढे येत पाहिला. 

Click Here