शिव ठाकरे वर्षाकाठी कमावतो इतके कोटी!

आपला माणूस शिव ठाकरे बिग बॉस 16 चा फर्स्ट रनरअप ठरला.

मराठमोळ्या शिवने ट्रॉफी जिंकली नसली तरी प्रेक्षकांचं मन निश्चितच जिंकलं आहे.

सध्या सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे.

 बिग बॉस मराठीचा विनर असलेल्या शिवने हिंदी बिग बॉस मध्ये एका आठवड्यासाठी तब्बल 5 लाख फी घेतली आहे.

शिव ठाकरेने  बिग बॉस 16 मध्ये प्रति एपिसोड साठी 50 हजार रुपये आकारले आहेत.

शिव ऍड, मॉडेलिंग आणि परफॉर्मन्स मधून एका महिन्याला तब्बल  10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमावतो.

तर वर्षाकाठी शिवचे उत्पन्न 1.20 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

शिव ठाकरे छोट्या पडद्यावरच्या अनेक शो मध्ये सहभागी होत असतो.

आता बिग बॉस मधून बाहेर येताच तो खतरो के खिलाडी या शो मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे.