छोट्याशा अब्दुची मोठी नेटवर्थ !

बिग बॉस 16 मधील सर्वांचा आवडता स्पर्धक म्हणजे अब्दू रोजिक.

 तो नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर आला आहे.

सध्या चर्चा होतेय ती अब्दू रोजीकच्या नेटवर्थची.

सगळ्यांना अब्दुची कमाई नेमकी किती हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

अब्दू रोजीकचं  दुबईत आलिशान घर आहे.

तझाकिस्तानचा रहिवासी अब्दू रोजिकचे दुबईत भव्य घर, कार  आहे.

अब्दुचे कमाईचे साधन म्हणजे केवळ त्याचे गाणे नव्हे. अब्दू सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, 2022 पर्यंत अब्दूची एकूण संपत्ती 250 हजार डॉलर्स म्हणजेच 2,03,21,375 रुपये आहे.

आता बिग बॉस मधून बाहेर पडताच अब्दू अमेरिका टूरवर देखील जाणार आहे.