भूमी आणि समीक्षा पेडणेकरची फॅशन

गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये पेडणेकर सिस्टर्स 

ट्राउझर्स आणि चिक ड्रेसेसमध्ये भूमी आणि समीक्षा

स्पोर्ट्स ब्रामध्ये मादक दिसणाऱ्या भूमी आणि समीक्षा

एथनिक अवतार आणि ब्लेझर्समध्येही या दोघी भाव खाऊन जातात.

हुबेहूब नाहीत, तरी दोघी दिसतात सारख्याच.

त्यांना सुट्ट्या साजऱ्या करायला खूप आवडतं. 

भूमी ही अभिनेत्री आहे, तर समीक्षा ही पेशाने वकील आहे. 

भूमीसाठी तिचं कुटुंब बाकी कशापेक्षाही सर्वांत महत्त्वाचं आहे. 

भूमी आणि समीक्षाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो चुकवू नयेत असे आहेत. 

या दोघी बहिणी काळ्या रंगाच्या ड्रेसेसमध्ये आकर्षक दिसत आहेत.