भूमी पेडणेकरची बहीण आहे तिची झेरॉक्स कॉपी!

बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींपैकी अभिनेत्री भूमी पेडणेकर एक आहे

भूमीने दम लगा के हैशा या सिनेमात वजनदार भूमिका  साकारली होती.तिचा पहिलाच चित्रपट हिट झाला होता.

भूमी पेडणेकर तिच्या आगामी 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

नुकताच भूमीने तिची बहीण समिक्षा पेडणेकरसोबतचा एक रील शेअर केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या रीलमध्ये भूमीपेक्षा तिची  बहिण समीक्षा जास्त चर्चेत आहे.

हा रील पाहून चाहते या दोघींना जुळ्या बहिणी म्हणत आहेत.

ण खरंच या दोघी जुळ्या बहिणी आहेत का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

समीक्षा भूमी या जुळ्या बहिणी नसून दोघींमध्ये तब्बल तीन वर्षांचं अंतर आहे.

भूमी ही समीक्षापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.

भूमीची बहीण समीक्षा एक मॉडेल आहे. पण त्यासोबतच ती एक वकील सुद्धा आहे.