भूमीचा साडीमध्ये बोल्ड अंदाज!

आणखी पाहा...!

अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका केल्या आहेत.

भूमी तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फोटोशूटमुळेही चर्चेत असते.

भूमी पेडणेकरच्या अदांवर चाहते घायाळ होतात.

सध्या भूमीने साडीतील  बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

 पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या सिझलिंग स्टाइलची जादू चाहत्यांवर टाकली आहे.

भूमीने निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली असून तिचं रंगीत डीपनेक ब्लाउज लक्षवेधी ठरत आहे.

भूमीने तिच्या मेकअपला  न्यूड ग्लॉसी लूक दिला आहे.

यासोबत भूमीने हेवी मेटल ज्वेलरी परिधान केली आहे.

या फोटोंमध्ये भूमी खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.