बिझनेसवुमन आहे भाऊ कदमची लेक!
भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
मृण्मयी कदमचं स्वतःच यु ट्युब चॅनल आहे. या चॅनलला तिचे ४० हजार एवढे फॉलोअर्स आहेत.
मृण्मयी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ बनवते. ती मुलींमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.
मृण्मयीनं बेडेकर कॉलेजमधून कॉमर्स शाखेची पदवी प्राप्त केली आहे.
मृण्मयीनं स्वतःचा खर्च स्वतः भागवण्यासाठी वयाच्या १८ व्या वर्षी व्यवसायात पदार्पण केलं.
यावेळी मृण्मयीच्या पाठीशी तिचं संपूर्ण कुटुंब उभं राहिलं.
मृण्मयी आपल्या व्यवसायात आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली आहे.
तिच्या ट्रेंडी स्क्रंची आणि बो ला ग्राहकांची चांगली पसंती मिळते आहे.
लस्ट स्टोरीज मध्ये झळकणार ही मराठी अभिनेत्री!
Heading 3
Click Here