अखेर काकू बोक्याचा साखरपुडा होणार!

भाग्य दिले तू मला मालिकेत आनंदाचे क्षण पाहायला मिळणार. 

राजवर्धन आणि कावेरी अखेर एकत्र येणार.

दोघांचा साखरपुडा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. 

राज आणि कावेरी सगळ्या संकटांवर मात करून अखेर एकत्र आलेत.

राजवर्धन आणि कावेरी एकत्र आल्यानं मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता आहे. 

येणाऱ्या भागात प्रेक्षकांनाही हा एपिसोड पाहायला मिळेल. 

मालिकेत कावेरीची भूमिका अभिनेत्री तन्वी मुंडले हिनं साकारली आहे. 

तर राजवर्धनची भूमिका अभिनेता विवेक सांगळे करतोय.