बाळ्या सिंगरनंतर बीडच्या टिकटॉक स्टारचा मृत्यू

टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

ही घटना बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली. 

संतोष मुंडे याने टिकटॉक आणि रिल्सच्या माध्यमातून अल्पवधीत प्रसिद्ध झाला. 

त्याच्या विनोद शैलीमुळे लाखो लोक त्याला फोलो करत होते.

ग्रामीण आणि अस्सल माराठवाड्याच्या बोली भाषेतून त्यानं सगळ्यांना खळखळून हसवलं. 

संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते.

फ्युज काढत असताना अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला

संतोषच्या जाण्यानं फॉलोअर्सनी शोक व्यक्त केला आहे. 

संतोष आधी बाळ्या सिंगरचाही असाच मृत्यू झाला होता.