या आहेत देशातील सुंदर महिला राजकारणी 

सध्या उत्तम राजकारणी म्हणून स्मृती इराणी यांचं नाव येतं. त्या एक माॅडेल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री होत्या. 

मिमी चक्रवर्ती या अभिनेत्री आहेतच, त्याचबरोबर गायिका आणि उत्तम राजकारणी आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 

दिग्गज राजकारणी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल या समाजवादी पक्षाच्या सदस्य आहे. 

नुसरत जहाॅं या बंगाली अभिनेत्री आहेत. त्या काॅंग्रेस पक्षात असून त्यांनी भाजपचे उमेदवार सायंतन बसू यांचा पराभव केला होता. 

अलका लांबा यांनी बराच काळ काॅंग्रेसमध्ये राहिल्यानंतर आम आदमी पार्टी जाॅईन केली आहे. 

अंगूरलता या भाजपच्या सदस्य आहेत. आसमच्या बटाद्रोबा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 

भोजपुरी अभिनेत्री काजल या भारतीय युवा काॅंग्रेसच्या सदस्य आहेत. 

जया प्रदा या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्या 2004 ते 2014 पर्यंत रामपूर मतदारसंघातील खासदार राहिल्या आहेत. 

प्रसिद्ध अभिनेत्री जयलिलाता यादेखील 1991 आणि 2016 मध्ये तामिळनाडू मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.