बाळूमामा फेम अभिनेत्याचं बायकोसोबत रोमँटिक फोटोशूट!

बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमीतची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे.

बाळुमामा म्हणजेच अभिनेता सुमीत पुसावळेनं नुकताच साखरपुडा केला.

दोघांचे रोमँटिक फोटो त्यानं शेअर केलेत.

नुकतीच सुमीतनं चाहत्यांना साखपुड्याची बातमी दिली.

त्याच्या या बातमीनं सर्वांना सुखद धक्का बसला.

सुमीतच्या देखण्या बायकोचं सर्वांनी कौतुक केलं आहे.

मोनिका असं सुमीतच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे.

लवकरच दोघे लग्न करणार आहेत.

सुमीतच्या सगळ्या चाहत्यांनी दोघांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देत मोनिकाचं कौतुक केलं आहे.