'बाळूमामा' फेम अभिनेत्याचा लग्नात झक्कास उखाणा
बाळूमामांची भूमिका गाजवणारा अभिनेता सुमीत पुसावळे
सुमीतनं आज लग्नगाठ बांधली.
अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं सुमीतचं लग्न झालं.
सुमीतच्या पत्नीचं नाव मोनिका असं आहे.
दोघांच्या हळदी, लग्न, रिसेप्शनचे फोटो प्रसिद्ध होत आहेत.
लग्नाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
लागीर झालं जी आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलंची टीम लग्नाला आली होती.
अभिनेता किरण गायकवाडनं हळदीत धम्माल उडवली.
सुमीतच्या लग्नात कलाकार मित्रांनी वरात गाजवली.
या सगळ्यात सुमीत आणि मोनिका यांच्या उखाण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
सुमीतनं मोनिकासाठी घेतलेला उखाणा
मोनिकानं सुमीतसाठी घेतलेला उखाणा