बाईपण भारी देवा! 50 कोटींचा गल्ला;
कलाकारांचा पार्टीत
कल्ला!
50 कोटींच्या दमदार यशानंतर बाईपण भारी देवा सिनेमाच्या टीमची ग्रँड सक्सेस पार्टी
सिनेमाची संपूर्ण टीम या सक्सेस पार्टीमध्ये दणकून नाचताना दिसली आहे.
सिनेमानं 20 दिवसात 57.15 कोटींची कमाई केली आहे.
वेड सिनेमानंतर बॉक्स ऑफिसवर चालणारा बाईपण भारी देवा हा या वर्षातला दुसरा सिनेमा आहे.
अंकुश आणि दीपा यांचा रोमँटिक डान्स केला.
सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये सुकन्या मोने दणकून नाचल्या.
सिनेमाला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.
हार्दीक-अक्षया लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरी गडावर!
Heading 3
Click Here