बापरे! अथियाच्या लग्नाचा लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके तास!
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी 23 जानेवारीच्या मुहूर्तावर लग्न केलं.
सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
लग्नात अथियाने पेस्टल गुलाबी रंगाचा एम्बेलिश्ड लेहंगा घातला होता.
अथिया हिचा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना हिने डिझाइन केला आहे.
अथियाचा लेहंगा तयार करण्यासाठी दहा वीस नाही तर, तब्बल १० हजार तास लागले.
अथियाचा लेहंगा तयार होण्यासाठी दहा हजार तास म्हणजे 413 दिवस लागले. (VC @viralbhayani)
लेहंग्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते. तर, ब्लाऊज आणि दुपट्टा सिल्क ऑर्गन्झाचा बनलेला होता.
अथियाचा लेहंगा पूर्ण हाताने तयार करण्यात आला आहे.
लेहंग्यामध्ये अथिया प्रचंड सुंदर दिसत होती, तर राहुल देखील नवरदेवाच्या रुपात उठावदार दिसत होता.
Click Here