इतक्या कोटींचा मालक आहे अर्जुन रामपाल

आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा वाढदिवस असून तो 49 वर्षांचा झाला आहे.

अर्जुनचा जन्म 26 नोव्हेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. 

अर्जुनने 2001 मध्ये 'प्यार इश्क और मोहब्बत' या चित्रपटातून पदार्पण केले.

अर्जुनने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

अभिनयाशिवाय अर्जुन फिटनेससाठी ओळखला जातो. 

अर्जुनकडे एकूण 359 कोटी संपत्ती आहे. 

प्रत्येक चित्रपटासाठी तो 10 ते 15 कोटी रुपये घेतो. 

अर्जुनकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत. 

अर्जुन लग्झरीयस आयुष्य जगतो.