मलायकापूर्वी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन!

आणखी पाहा...!

 अभिनेता अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे

परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल, यापूर्वीही अर्जुन प्रेमात पडला होता.

मलायकाला डेट करण्यापूर्वी अर्जुन तिची नणंद अर्पिताच्या प्रेमात होता.

अर्जुन कपूर एकेकाळी अर्पिता खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

या दोघांमध्ये फार छान बॉन्डिंग होतं. तब्बल दोन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते.

परंतु नंतर अचानक या दोघांचा ब्रेकअप झाला होता.

असं म्हटलं जातं की, मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरची जवळीकता वाढत होती.

त्यामुळे खान कुटुंबाने अर्जुनला तिच्यापासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता.

परंतु अर्जुनने ते फारसं मनावर घेतलं नव्हतं.पुढे अरबाज-मालयकाचा घटस्फोटदेखील झाला.

आता अर्जुन आणि मलायका एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.