1तासात ए.आर. रेहमान कमावतो इतके करोड; प्रॉपर्टी माहितीये का? 

प्रसिद्ध गायक संगीतकार ए.आर.रहमान यांचं भारतीय संगीतात मोलाचं योगदान आहे.

ए.आर. रहमानचा जन्म हिंदू कुटुंबातील. दिलीप कुमार त्यांचं खरं नावं. 

23व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. 

ए.आर. रहमान यांना स्लमडॉग मिलियनेयरसाठी 2 ऑस्कर अवॉर्ड मिळाले. 

पद्म आणि पद्मश्री पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. 

6 नॅशनल अवॉर्ड, 2 ऑस्कर, 2 ग्रॅमी अवॉर्ड त्यांच्या नावे आहेत. 

ए. आर. रहमान महिन्याला 4 करोड रुपये कमावतात अशी माहिती आहे.

1-2 तासांचे ते 1-2 करोड रुपये मानधन घेतात. 

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका तासासाठी ते 3-5 करोड रुपये घेतात. 

त्यांच्याकडे 8 करोडच्या गाड्या 50 करोडहून अधिक किंमतीची घर आहेत. 

Jaguar, Mercedes आणि Volvo सारख्या लग्झरी गाड्या त्यांच्याकडे आहेत. 

celebritynetworth.comच्या माहितीनुसार  ए. आर. रहमान एकूण 280 मिलियन डॉलरचे मालक आहेत. 

टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम'?

Click Here