अपूर्वा BBM4ची पहिली फायनलिस्ट !

आणखी पाहा...!

सर्वांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

अभिनेत्री सध्या बिग बॉस मराठी 4मध्ये आहे. 

बिग बॉसच्या फायनलिस्टची यादी समोर आली. 

तिकीट टू फिनालेला जाणारी अपूर्वा पहिली स्पर्धक ठरली. 

बिग बॉस मराठी 4च्या ट्रॉफीच्या दिशेनं अपूर्वाचा प्रवास सुरू

बिग बॉसमध्ये अपूर्वा पहिल्या दिवसापासून दमदार खेळतेय.

तिकीट टू फिनाले मिळताच अपूर्वाचे चाहते झाले खूश

घरात अपूर्वाचा चांगलाच दरारा पाहायला मिळतो.

अपूर्वा बिग बॉस मराठी 4ची विजेती होईल का?