अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेत्याने दिली गुड न्यूज!

अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे रोहित परशुराम.

शहेनशहा म्हणून त्याला ओळखलं जातं.

रोहित परशुरामने साकारलेला अर्जुन प्रेक्षकांना चांगलाच भावलाय.

रोहित परशुराम सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो.

रोहित परशुरामने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

हा अभिनेता खऱ्या आयुष्यात लवकरच बाबा होणार आहे.

त्याने बायकोसोबतचा एक फोटो शेअर करत ही चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

रोहितची बायको सुद्धा एक मॉडेल असून आता दोघांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत.

या दोघांवर चाहते सध्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

'या' राजकीय पक्षासाठी काम करते सायली संजीव!

Heading 3

Click Here