अनुष्का की विराट कोणाकडे आहे सर्वात जास्त संपत्ती?

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर  विराट कोहली कायमच चर्चेत राहतात.

विराट-अनुष्का यांची लव्हस्टोरी तर सगळ्यांना माहीतच आहे पण यांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे हे क्वचितच माहीत असेल.

रिपोर्टनुसार 34 वर्षीय अनुष्का शर्मा अनुष्का शर्मा एका महिन्यात एक कोटी आणि वार्षिक 12 कोटींहून अधिक कमावते.

अनुष्का अभिनेत्री सोबतच चित्रपटांची निर्मितीही करते.

 याशिवाय ती अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधूनही पैसे कमावते.

एवढेच नाही तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाईही करते.

रिपोर्टनुसार सध्या अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटी रुपये आहे.

CNolage नावाच्या वेबसाइटनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती सध्या 1050 कोटी रुपये आहे.

बॉलीवूडची मोठी अभिनेत्री असूनही अनुष्का कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत विराटच्या खूप मागे आहे.

महाराष्ट्र शाहीर संपताच थिएटरमध्ये घडलं असं काही!

Click Here