Year Endला अनन्याचा बिकिनीचा जलना 

अभिनेत्री अनन्या पांडेनं केलं नव्या वर्षाचं स्वागत 

सेलिब्रेशनसाठी अनन्या थायलँडमध्ये गेलीये.

थायलँडच्या बीचवरील अनन्याचे फोटो व्हायरल 

बिकिनी फोटोमुळे अनन्या पुन्हा चर्चेत.

बीचवर अनन्या पुस्तक वाचताना दिसली. 

अनन्याच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांची पसंती.

अनन्या फिटनेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला .

अनन्या सोशल मीडियावर प्रचंड अँक्टिव असते.

अनन्याचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं?