अनंत अन् राधिकाच्या साखरपुड्याचे खास क्षण!

मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा आज संपन्न होतोय. 

अँटिलिया येथे राधिका अनंत यांचा साखरपुडा आयोजित केला. 

साखरपुड्याआधी अंबानी कुटुंबानं एकत्रित फोटोशूट केलं. 

राधिका आणि अनंत यावेळी खूप खुश दिसले. 

नीता अंबानी आणि राधिका यांच्यात सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळालं. 

राधिकानं साखरपुड्यासाठी डिझाइनर घागरा तर अनंतनं जांभळ्या रंगाचे आऊटफिट्स घातले होते.

राधिकाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

अंबानी कुटुंब नव्या सुनेच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.