लस्ट स्टोरीज मध्ये झळकणार ही मराठी अभिनेत्री!

मराठीतली हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष.

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे अभिनेत्री अमृता सुभाष लोकप्रिय आहे.

मालिका, सिनेमा, नाटक, वेब सीरिज या सगळ्या माध्यमात अमृताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मराठी सिनेसृष्टीपुरतं मर्यादित न राहता अमृताने हिंदीतही नाव कमावलं आहे.

'सॅक्रेड गेम्स', 'बॉम्बे बेगम्स' या लोकप्रिय सीरिज तर 'गली बॉय', 'धमाका' या सिनेमांमुळे अमृता अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

आता अमृता  अजून एका मोठ्या वेबसिरीजमध्ये झळकणार  आहे.

अमृता सुभाष लवकरच लस्ट स्टोरीज या वेब सीरिजच्या पुढच्या भागात झळकणार आहे.

नुकतंच या सीरिजचा ट्रेलर रिलीज आहे.

 यात अमृतासोबत काजोल, नीना गुप्ता या दिग्गज अभिनेत्रींसोबतच तमन्ना, कोंकणा सेन  आणि मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे.

अमृता प्रसादचं रोमँटिक रील व्हायरल!

Heading 3

Click Here