अमृताचं
महाकालेश्वर दर्शन !
अभिनेत्री अमृता खानविलकर देवदर्शनाला गेली होती.
अमृता आणि तिच्या आईनं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं.
महाकालेश्वराच्या भस्म आरतीचा मायलेकींनी अनुभव घेतला.
भस्म आरतीचा अनुभव अमृतानं शेअर केलाय.
अमृतानं महाकालेश्वराचं दर्शन घेण्याचं आवाहन केलं.
भस्म आरतीसाठी अमृतानं खास साडी नेसली होती.
दर्शन घेतल्यानंतर अमृता खूप खुश दिसली.
अमृतानं खास व्हिडीओ शेअर केला आहे.
बिझनेस वुमन आहे भाऊ कदमची लेक!
Heading 3
Click Here