अमृताचा न्यू लूक; अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण!

मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर.

ती आपल्या मोहक अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

अमृताच्या चंद्रमुखीतील लूकने तर सगळ्यांनाच वेड लावलं होतं.

या चित्रपटात अमृताचा देसी अंदाज पाहायला मिळाला होता.

चंद्रमुखी मध्ये अमृताचे काळेभोर आणि लांबसडक केस दाखवण्यात आले होते.

चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुद्धा अमृताचा असाच लूक पाहायला मिळाला होता.

पण आता बऱ्याच दिवसानंतर अमृताने तिचा लूक बदलला आहे.

अमृताने तिचे लांबसडक केस कापले असून नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अमृताचा हा  नवा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा  धक्काच बसला आहे.

अभिनेत्रीचा स्विमिंग पूलमधील तो व्हिडीओ व्हायरल!

Heading 3

Click Here