अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. 

अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलंय.

अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांशी कनेक्ट असते. 

अमृता सध्या 'झलक दिखला जा' डान्स शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या डान्स शोमध्ये अमृता अनेक प्रकारची डान्स स्टाईल करताना दिसणार आहे. 

अमृताने शोसाठी केलेले नवनवे लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सध्या अमृताचा काळ्या रंगाच्या कपड्यातील किलर लुक व्हायरल होतोय. 

अमृताचा हा किलर अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. 

अगदी काही क्षणातच तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.