मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

 बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने अमृता नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडत असते.

आताही अमृताने खास फोटो शेअर केले आहेत.एक छान लेहंग्यामधलं जबरदस्त फोटोशूट तिने नुकतंच  पोस्ट केलंय.

रेड वेलवेट आणि डिझाईनर लेहंग्यामध्ये अमृताचं रुप खुललं आहे.

अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

अमृता स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. 

वेस्टर्नप्रमाणेच पारंपारिक आऊटफिट्सही ती सुंदर कॅरी करते. 

या खास लुकमधले काही ब्लॅक आणि व्हाईट फोटोसुध्दा अमृताने शेयर केले आहेत. 

तिच्या ह्या फोटोंवर चाहते भलतेच फिदा झाले आहेत. 

नुकतंच अमृता खानविलकरने एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे.

यात तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. यासोबत तिने गळ्यात चोकर घातला आहे.

अभिनयासोबतच तिने तिच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.