'तेरे वास्ते मै...' अमृता प्रसादचं रोमँटिक रील!
बिग बॉसच्या घरात प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख या दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली.
प्रसादने अमृताला एका टास्क दरम्यान प्रपोज केलं होतं. घ
प्रसाद - अमृता या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशीही चर्चा आहे.
प्रसाद - अमृता बिग बॉस नंतर एकमेकांसोबत भटकंती करताना, इव्हेंटमध्ये एकत्र जाताना दिसतात.
अशातच दोघांचा एक रोमँटिक रील समोर आला आहे.
यामध्ये प्रसाद - अमृता दोघेही रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.
प्रसाद - अमृताचा हा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे.
या दोघे नक्कीच एकमेकांच्या प्रेमात असल्याचं चाहते म्हणत आहेत.
आता या दोघांमध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अक्षया देवधरनं दिली गुड न्यूज!
Heading 3
Click Here