बिग बींची नात जगते साधं आयुष्य; करते हे काम!
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कायमच चर्चेत असते.
ती इतर स्टारकिड्स प्रमाणे अभिनेत्री झाली नसली तरी तिची लोकप्रियता तुफान आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे मोहक फोटो शेअर केले आहेत
नव्याच्या या फोटोंवर नेटिझन्स फिदा झाले आहेत.
नव्या नवेली नंदा सौंदर्यात इतर स्टारकिड्सना टक्कर देते
ती काही जाहिरातींमध्ये दिसली असली तरी तिला अभिनयात रस नाही.
25 वर्षीय नव्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे.
सामाजिक संस्थांच्या कामात ती व्यस्त असते.
एवढंच नाही तर तिचा स्वतःचा व्यवसाय आहे.
भाईजानचा बॉडीगार्ड शेरा महिन्याला घेतो इतका पगार!
Heading 3
Click Here