बिग बींच्या नातीची ट्रॅक्टर राईड चर्चेत!

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदादेखील कायम चर्चेत असते.

नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

सध्या नव्याने शेअर केलेला एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

तिने स्वत: ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नव्याने आपल्या टीमसह गुजरातमध्ये गणेशपुरा भागातील ग्रामीण महिलांची भेट घेतली.

 या ग्रामीण भागात नव्याने ट्रॅक्टर चालवला.

यामुळे सर्व जण सध्या तिच्या साधेपणाचे कौतुक करीत आहेत.

अमिताभ यांची नात शहरी लाइफस्टाइल विसरून साधेपणाने लोकांमध्ये मिसळली हे पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

नव्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सेम टू सेम कतरिना! पाहून विकीही होईल थक्क

Heading 3

Click Here