"उंचीमुळेमी शाळेत मार खायचो"

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन

बिग बी नेहमीच केबीसीच्या मंचावर जुन्या आठवणी सांगतात. 

यावेळी त्यांनी शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. 

बिग बी आज त्यांच्या अभिनयाबरोबर उंचीसाठीही ओळखले जातात. 

पण शाळेत त्याच उंचीमुळे ते मार खायचे. 

बिग बी म्हणाले, 'मला माझ्या उंचीमुळे अडचण यायची'

'उंचीमुळे शाळेत असताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा'.

 'आमच्या शाळेत बॉक्सिंग बंधनकारक होतं'.

'माझ्या उंचीमुळे मला मोठ्या वर्गातील मुलांबरोबर टाकायचे.'

'सिनिअर्स मला खूप मारायचे कारण माझी उंची जास्त होती'.