परफेक्ट फिगरसाठी Alia Bhatt घेते प्रचंड मेहनत, असं आहे Workout Routine

आलिया भट्टचं शरीर किती Flexible आहे, याची कल्पना सोशल मीडियावर ती शेअर करत असलेल्या Yoga Pics वरून येते.

अत्यंत बिझी शेड्यूल असूनही आलिया योगासनांसाठी आवर्जून वेळ काढते आणि त्यातून तिला शांतता मिळते.

तिच्या या Yoga Sessions मधून सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे.

आपल्या फिल्म्स, कमर्शियल्सप्रमाणेच आलियाला Workout Routine वरही Focused राहायला आवडतं.

आलियासारखं फिट राहायचं असेल तुम्हालाही असे कष्ट घ्यावे लागतील

आलिया जिममध्ये किती Intense Leg Workout करते, हे या व्हिडीओतून दिसतं.

प्रॅक्टिसमुळे आलिया Flip सारखा अवघड प्रकारही अगदी सहज करू शकते.

फिल्ममधल्या उत्तम परफॉर्मन्ससाठी आलिया फिटनेसलाही तितकंच महत्त्व देते.

Lean, Perfect Physique साठी आलियाचं हे वर्कआऊट सर्वांना करणं शक्य होत नाही

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?