एअरपोर्टवर देखील आलिया भट्ट दिसते इतकी स्टाईलिश!
आलिया भट्ट तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.
पण आलियाचा फॅशन सेन्स देखील तेवढाच जबरदस्त आहे.
आलियाची फॅशन चाहत्यांमध्ये देखील फेमस आहे.
आलियाच्या रेड कार्पेट लूकची नेहमीच चर्चा होते.
पण त्यापेक्षाही जास्त तिचे एअरपोर्ट लूक स्टाईलिश असतात.
कुठेही प्रवासाला जाताना आलिया एकदम कंफर्टेबल कपड्यांमध्ये दिसते.
आलियाचे हे साधे कपडे पण खूपच स्टाईलिश असतात,
आलियाचे हे एअरपोर्ट लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय होतात.
तुम्हाला आलियाचे हे लूक कसे वाटतात?
मौनी रॉयचा इटलीत नवऱ्यासोबत रोमान्स!
Heading 3
Click Here