'हे' बॉलिवूड कपल्स लग्नानंतर आई-वडिलांपासून झाले वेगळे

रणबीर आणि आलिया यांनी 14 एप्रिल 2022मध्ये लग्न केलं.   लग्नानंतर दोघांनी आई वडिलांच्या घरी न पाहता पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालेत.

रणवीर आणि दीपिका यांनी 2018मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी आपल्या आई-वडिलांचं घर सोडलं. दोघांनी वांद्रे येथे 119 कोटींचं घर खरेदी केलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे देखील लग्नानंतर आपल्या आई-वडिलांच्या घरापासून वेगळे राहतात. दोघांनी लग्नानंतर खार येथे आलिशान घर खरेदी केलं आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी देखील लग्नानंतर नव्या घरी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. दोघेही जुहू येथील राजमहल बिल्डिंगमध्ये राहतात.

वरूण धवन आणि नताशा दलाल यांनी लग्नानंतर वडील डेविड धवन यांचं घर सोडलं. लग्नानंतर वरूण बायकोबरोबर जुहू येथील नव्या घरात राहतो.

अभिनेत्री सोनम कपूर देखील पती आनंद अहुजाबरोबर लग्न केल्यानंतर लंडनला शिफ्ट झाली होती. बिझनेस मॅन असलेल्या आनंदने नवं खरेदी केलं आहे.

सांगलीच्या पोरीचा रेड कार्पेटवर जलवा!

Heading 3

Click Here