परी म्हणू की सुंदरा... आलियाचा देसी लूक पाहून पडाल प्रेमात!

करण जोहरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर रिलीज झाला आहे.

या टीझरमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची धमाल जोडी पाहायला मिळत आहे.

 या टीझरमध्ये रणवीर सिंगपेक्षा आलिया भट्ट जास्त भावली आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहाणी मध्ये आलियाचा साडीतील देसी लूक पाहायला मिळणार आहे.

 1 मिनिट 19 सेकंदाच्या या टीझरमध्ये आलिया भट्ट वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये दिसत आहे.

कधी साडी नेसून आलिया रणवीरसोबत बर्फाळ दऱ्यांमध्ये रोमान्स करताना दिसते, तर कधी लाल साडी नेसून नाचताना दिसते.

या टीझरमधील आलिया भट्टच्या लूकची खूपच चर्चा होतेय.

आलियाचा देसी अवतार मोठ्या पडद्यावर पाहणं तिच्या फॅन्ससाठी पर्वणीच असेल.

 हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आदिपुरुषमध्ये काम करताना तेजस्विनीला आला असा अनुभव!

Heading 3

Click Here