क्युटनेस मध्ये लेकीला टक्कर देतेय आलिया!

आलिया भट्ट चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन्स आहेत.
आलिया भट्ट सध्या मोठ्यामोठ्या प्रोजेक्टचा भाग बनत आहे.
आलिया भट्ट ऑगस्टमध्ये हॉलिवूडमध्ये  पदार्पण करणार आहे.
 हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटात ती जेमी डोर्नन आणि गॅल गॅडॉट सारख्या कलाकारांसोबत पडद्यावर दिसणार आहे.
सध्या आलिया ब्राझीलमधील साओ पाउलो येथे नेटफ्लिक्स टुडम 2023 कार्यक्रमात सहभागी झाली आहे.
 नुकतेच तिने पिंक कलरच्या पोशाखात काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे.
या फोटोमध्ये आलिया बारबीसारखीच क्युट दिसत असल्याचं चाहते म्हणत आहे.
"ही बार्बी जेट लॅग्ड आहे," असं कॅप्शन  आलियाने या पोस्टला दिलं आहे.
तर काही जण आलिया थेट लेकीला टक्कर देत असल्याचं बोलत आहेत.

17 वर्षांनी मिटलं राखी मिकाचं ते किसिंग प्रकरण...

Heading 3

Click Here