नाईट शुट अन् नाशिकची गुलाबी थंडी 

कलर्स मराठीवरील सुंंदरा मनामध्ये भरली मालिकेचं शुटींग नाशिकमध्ये सुरू आहे. 

नाशिकमध्ये थंडीचा पारा चांगलाच वाढलाय.

इतक्या थंडीत कलाकारांचं नाईट शुट सुरू आहे. 

कलाकार थंडीत कसे बसे शुटींग करत आहेत. 

थंडीत शुटींग करतानाही कलाकार धम्माल करतात.

थंडीत कु़डकुडत शुटींगचे काही फोटो व्हायरल झालेत.

स्वेटर, टोप्या, शेकोटी करत कलाकारांनी धम्माल केली आहे. 

थंडीतील नाईट शिफ्ट संपल्यानंतर अक्षयानं स्वत:चा व्हिडीओ शेअर केलाय. 

कलाकारांची धम्माल तुम्हाला कशी वाटली ?