अक्षया देवधरनं दिली गुड न्यूज!
पाठकबाई म्हणून लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजेच अक्षया देवधर.
ती आतापर्यंत विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अक्षयाच्या करिअरसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
आता तिने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.
अक्षयाचे चाहते तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आता तिने एक नवीन सुरुवात केली आहे.
ही नवीन सुरुवात म्हणजे तिने तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे.
याबद्दलची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली.
पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत या तिच्या नवीन व्हेंचरचा शुभारंभ केला.
अक्षयाला चाहते आता शुभेच्छा देत आहेत.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात या अभिनेत्री!
Heading 3
Click Here