पाठक बाईंचा राणासाठी एकदम कडक उखाणा !

आणखी पाहा...!

राणा आणि अंजली आयुष्यभरासाठी एकत्र आले. 

Reel टू Real असा दोघांचा प्रवास अखेर सुरू होतोय.

अक्षयाची अनोख्या पद्धतीनं मंडपात एंट्री झाली. 

तर हार्दीकची घोड्यावरून वरात काढण्यात आली. 

मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनं दोघांनी लग्नगाठ बांधली. 

#अहा...च्या सगळ्या विधी साग्रसंगीत पार पडल्या. 

दोघांचे नवरा नवरीच्या वेशात फारच गोड आणि सुंदर दिसत होते. 

#अहा...च्या लग्नातील सुंदर आणि खास क्षण 

पाठक बाईंनी राणासाठी खास उखाणा घेतला.

अक्षया आणि हार्दीक यांच्या विवाह सोहळ्याचे हे खास क्षण तुम्हाला कसे वाटले?