#अहा...चा संगीत सोहळ्यात रोमँटिक डान्स

आणखी पाहा...!

हार्दीक आणि अक्षयाचा संगीत सोहळा मोठ्या उत्साहात झाला. 

दोघांनी यावेळी रोमँटिक डान्स केला. 

रिसेप्शनपेक्षा ग्रँड असा 'अहा'चा संगीत सोहळा होता. 

राणाचा भन्नाट डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

तुझ्यात जीव रंगलाच्या सगळ्या कलाकरांनी 'अहा'ला खास सप्राइज दिलं. 

मॅचिंंग नवरा पाहिजेवर सगळ्यांनी धरला ठेका. 

हार्दीक अक्षयाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. 

नजर लागावी असे दोघांचे फोटो समोर आलेत. 

दुपारी दोघांची हळद झाली आणि रात्री संगीत सोहळा  पार पडला. 

या क्यूट कपलवर प्रेमाचा वर्षाव होतोय.