खिलाडीच्या या बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क!
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायमच चर्चेत असतो.
नुकतंच ओह माय गॉड 2' चित्रपटाचं शूटिंग संपवून खिलाडी कुमार मुंबईत परतला.
अक्षय कुमार मुंबईतील विमानतळावर स्पॉट झाला.
मात्र अक्षयपेक्षा त्याच्या बॅगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अक्षयकडे असलेली साधी बॅकपॅक नव्हती तर त्यावर एलईडी डिस्प्ले असलेली फंकी बॅग होती.
अक्षयच्या या फंकी बॅगच्या किंमतीची खूपच चर्चा होतेय.
अक्षयच्या या बॅगची किंमत 9,000 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत आहे.
अक्षयची ही बॅग काही लोकांच्या बजेटमध्ये येणार असली तरी काही लोकांसाठी ती खूप महाग ठरू शकते.
अक्षयची ही बॅग सध्या खूपच चर्चेत आहेत.
तुमसे मिलके दिल का है जो हाल...समृद्धीचा मनमोहक अंदाज!
Heading 3
Click Here