ऐश्वर्याची शिक्षण आणि संपत्ती किती माहितीय का?
ऐश्वर्या ही बाॅलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
ऐश्वर्याची संपत्ती किती आहे, तिचं शिक्षण किती झालंय, याबद्दल जाणून घेऊया...
ऐश्वर्या हुशार होती. 12 वीनंतर तिने जय हिंद काॅलेजमध्ये आर्किटेक्चर विभागात प्रवेशही घेतला होता.
मात्र, मधेच ऐश्वर्याला माॅडलिंगचे प्रोजेक्ट मिळू लागले. त्यामुळे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नाही.
'राजा हिंदुस्तानी' ऐश्वर्याला ऑफर होती, पण तिला सौंदर्य स्पर्धा जिंकायची असल्यामुळे ऑफर नाकारली.
सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर काॅलेज सोडलं आणि ऐश्वर्याने सिनेमा-अभिनयामध्ये करिअर घडवलं.
अभिनयाबरोबर ती एक बिझनेश वुमन आहे. ऐश्वर्याने अनेक स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत.
एका फिल्मसाठी ऐश्वर्या 12 कोटी मानधन घेते. मुंबई बांद्रा आणि दुबईत तिचे स्वतःचे आलिशान बंगले आहेत.
ऐश्वर्याची एकूण संपत्ती 775 कोटी आहे.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?
आणखी पाहा...!