कसे शुट होतात ऐश्वर्या नारकर यांचे व्हिडीओ? 

पाहा BTS Video 

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या फिटनेसची चर्चा आहे. 

वयाच्या पन्नाशीत ऐश्वर्या नारकर कमालीच्या फिट आहेत.

आपल्या कमाल सौंदर्यानं त्या चाहत्यांवर भुरळ घालताना दिसतात. 

त्याच्या चेहऱ्यावरील ग्लो तरूण तरूणींना मागे टाकतो. 

ऐश्वर्या नारकर आधी केवळ फोटो पोस्ट करत होतो. पण आता त्याही Reelsच्या दिवान्या झाल्यात. 

त्यांचे रील्स किंवा व्हिडीओ कसे शुट होतात याचा व्हिडीओ समोर आलाय. 

राहत्या घरीच त्या फोटोशूट करताना दिसत आहेत. 

ऐश्वर्या यांच्या BTS व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळतेय.

बर्नी! तेजस्विनी लोणारीचा क्यूट लुक

Click Here