डुप्लिकेट राणी एलिझाबेथ! स्नेहलताला पाहून चाहत्यांना आठवली ब्रिटनची राणी 

मराठमोळी अभिनेत्री स्नेहलता वसईकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. 

स्नेहलता तिच्या फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधत असतं.

नुकतंच तिनं रेट्रो स्टाइल फोटोशूट केलंय.

या फोटोंमध्ये स्नेहलताला ओळखणं कठीण झालं आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहत्यांना ब्रिटनची राणी एलिझाबेथची आठवण झाली आहे.

डुप्लिकेट राणी एलिझाबेथ!, अशी उपमा स्नेहलताला देण्यात आली आहे. 

स्नेहलतानं तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अनुराधा वेब सीरिजमध्ये स्नेहलताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.

तुम्हाला कसा वाटला स्नेहलताना नवा लुक?