'आदिपुरुष'चं शिवसेना कनेक्शन!

आज 'आदिपुरुष'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.

'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊत प्रसिद्ध निर्मात्या नीना राऊत यांचा मुलगा आहे.

ओमने न्यूयॉर्कमधील विद्यापीठातून फिल्म्स विषयात डिग्री मिळवली आहे.

रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

ओम राऊतने लोकमान्य या मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. 

पुढं ओम राऊतनं ऐतिहासिक बॉलिवूडपट तान्हाजीच्या निमित्तानं सर्वांच्या मनात घर केलं.

ओम राऊत याचं महाराष्ट्र आणि शिवसेनेशी खास कनेक्शन आहे.

ओम राऊतचे वडील भारतकुमार राऊत हे सुप्रसिद्ध आणि विख्यात पत्रकार आहेत. 

विशेष म्हणजे भारतकुमार राऊत शिवसेनेचे खासदार होते.

भारतकुमार हे चार दशकांहून अधिक काळ राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते. 

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा 16 जूनला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सांगलीच्या पोरीचा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर जलवा!

Click Here