मराठी सेलिब्रेटी अन् त्यांची टॅलेंटेड मुलं!

अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे. 

'ती सध्या काय करते' सिनेमातून अभिनयनं पदार्पण केलं. 

वेब विश्वात नाव कमावणारी सचिन पिळगावकरांची लेक श्रिया पिळगावकर.

अभिनेते, निर्मिते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे.

आदिनाथला देखील जिजा नावाची मुलगी आहे. 

अभिनेत्री शुभांगी गोखलेंची लेक सखी गोखले. 

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून तिनं पदार्पण केलं. 

दिग्दर्शक केदार शिंदेंची मुलगी आता महाराष्ट्र शाहीर सिनेमातून पदार्पण करतेय. 

सोनपरी फेम मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी. 

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर.

अभिनेत्री दीप्ती भागवतची लेक जुई देखील अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. 

अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांचा मुला सोहम देखील अभिनय क्षेत्रात आहे. 

अभिनेत्री निवेदिका संपदा जोगळेकरची लेक शर्वरी देखील टेलिव्हिजन विश्वात काम करतेय. 

वर्षा उसगावकर यांचा मुंबई लोकलनं प्रवास!

Click Here