या अभिनेत्रींनी मुस्लिम व्यक्तीसोबत बांधली लग्नगाठ!
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना चॅटर्जीने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने धर्म बदलत शोएब इब्राहिम सोबत लग्न केलं.
सारा अली खानची आजी शर्मिला टागोर त्यांच्या काळातील दिग्गज क्रिकेटर मन्सूर अली खान यांच्या प्रेमात पडली होती.
या जोडप्याने 27 डिसेंबर 1969 रोजी लग्न केले.
'चक दे इंडिया' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली सागरिका घाटगे भारतीय क्रिकेटपटू झहीर खानच्या प्रेमात पडली.
दोघांचे लग्न नोव्हेंबर 2017 मध्ये झाले.
एकेकाळी सलमान खानसोबत नात्यात असलेल्या संगीता बिजलानीने प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनची पत्नी म्हणून जवळपास 14 वर्षे घालवली होती.
परंतु आता त्यांचे मार्ग वेगळे आहेत. दोघांचा घटस्फोट झाला आहे.
अभिनेत्री रीना रॉयने 1983 मध्ये पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केले होते.
मलायकाने थेट शेअर केला अर्जुनचा सेमी न्यूड फोटो!
Heading 3
Click Here