कॉर्डेलिया क्रूझवर कोठारेंच्या सुनेचा पठाण स्टाइल जलवा 

अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या सुट्ट्यांवर आहे. 

उर्मिला थेट कॉर्डेलिया क्रूझवर पोहोचली.

उर्मिलाच्या पठाण स्टाइलनं सर्वांचं लक्ष वेधलंय.

पठाण स्टाइल ड्रेसमध्ये उर्मिलाचा जलवा 

कॉर्डेलिया क्रूझ कलरफूल कफ्तानमध्ये उर्मिला

लेकीबरोबर उर्मिलानं कॉर्डेलिया क्रूझची सफर केली.

उर्मिलाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

उर्मिला तुझेच मी गीत गात आहे मालिकेत काम करतेय.

अरुंधतीची आई आहे लोकप्रिय कलाकार!

Heading 3

Click Here