इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेली तुनिषा

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने जगाचा निरोप घेतला आहे.

मालिकेच्या सेटवर तुनिषाने गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलंय.

वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने एवढं टोकांचं पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

 20 वर्षीव तुनिषा जाता मागे किती संपत्ती सोडून गेली पाहुयात.

अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा आलिशान घराची मालकीण होती. 

आलिशान घरासोबतच तुनिषा शर्मा अनेक आलिशान गाड्यांचीही मालकीण होती.

 तुनिषा 15 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक होती. 

अभिनयाव्यतिरिक्त ती जाहिरांतीमधूनही बक्कळ पैसा कमवायची.

तुनिषा मृत्यूप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाहीये.