मल्टिटॅलेंडेट आहे तारा सुतारिया

ग्लॅमरस स्टाईलमुळे कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया.

आज तारा सुतारिया वाढदिवस असून ती तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे.

तारा सुतारियामध्ये फक्त अभियनच नाही तर इतर अनेक कौशल्य दडली आहेत.

तारा सुतारिया अभिनयासोबतच नृत्यातही उत्तम आहे. 

तारा बॅले, मॉडर्न डान्स, क्लासिकल डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्समध्येही निपुण आहे.

तारा सुतारियाने नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

तारा सुतारुया एक उत्कृष्ठ गायिका देखील आहे.

 तारा सहा-सात वर्षांची असल्यापासून गायन करत आहे.

ताराने अनेक चित्रपटांतील गाण्यांमध्येही आपला दमदार आवाज दाखवला आहे.